राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला महत्वपुर्ण शासन निर्णय !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वेतन / मानधनाकरीता निधी उपलब्ध करुन देणे संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.16 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयानुसार वेतन / मानधन देयके विहीत कालावधीमध्ये अदा करण्यात येणार आहेत . शिक्षण संस्थेतील माध्यमिक , … Read more