शासकीय कर्मचाऱ्यांना कर्ज / घरबांधणी अग्रिम करीता मिळणार कर्ज ,शासन निर्णय निर्गमित दि.22 मे 2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : सन 2023-24 या अर्थसंकल्पीय वर्षांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना कर्जे , घरबांधणी अग्रीम वाटप करीता अनुदानाचे वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी , घर बांधणी अग्रिम या लेखाशिर्षाखाली अनुदान वितरीत करण्यात आले आहेत … Read more

खुशखबर : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी माहे मे च्या पगाराबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.22.05.2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माहे मे महिन्यांच्या पगारासाठी अनुदानांचे वितरण करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.22 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा विधी नियंत्रक अधिकारी – … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये मोठी वाढ , कोणत्या राज्यात किती टक्के वाढ झाली ? महाराष्ट्रात 4% डी.ए वाढ ,अधिसूचना जाहीर !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : 7th Pay Commission : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ केल्यानंतर देशातील राज्य सरकारने डी.ए 3 ते 4 टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे .केंद्र सरकारच्या जानेवारी 2023 चे 4 टक्के वाढीच्या निर्णयानंतर कोणत्या राज्य सरकारने किती टक्के डी.ए वाढ करण्यात आली याबाबत सविस्तर … Read more

पेन्शन योजनेबाबत उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला महत्वाचा सल्ला ! जुनी पेन्शन म्हणजे कर्मचाऱ्यांचे विहीत हक्क नाही !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : Old Pension :  31 ऑक्टोंबर 2005 रोजीच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु होण्यापुर्वीच ज्या कर्मचाऱ्यांची नोकर भरती जाहीरात अगोदरची आहे . अशा कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागु करण्याचा दावा करत आहेत . याबाबत उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला एक महत्वपुर्ण सल्ला देण्यात आला आहे . यावेळी उच्च न्यायालने नमुद … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारची केंद्रीय वरिष्ठ नेत्यांशी सकारात्मक चर्चा !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शाासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान होईल , अशी पेन्शन योजना लागु करण्यासाठी आता राज्य सरकारकडून मोठे सकारात्मक बाबी समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहेत . मिडीया रिपोर्टनुसार शिंदे फडणवीस सरकारची केंद्रीय वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे … Read more