राज्य कर्मचाऱ्यांना जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार मोठे आर्थिक / सेवाविषयक लाभ ! जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मोठे आर्थिक त्याचबरोबर सेवाविषयक लाभ मिळणार आहेत . यामुळे राज्यातील शासकीय -निमशासकीय , अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुन महिना खुप लाभदायक ठरणाार आहे . सातवा वेतन आयोग थकबाकी फरकाचा चौथा व उर्वरित हप्ते मिळणार … Read more