राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% वाढ प्रलंबित असताना , केंद्रीय कर्मचाऱ्यांना 59% DA वाढीची चाहूल !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ central employee DA vadh upto 59% update ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासून 03 टक्के महागाई भत्ता (DA) वाढ विधानसभा निवडणुकीमुळे प्रलंबित आहे . अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखीन 06 टक्के महागाई भत्ता वाढीची चाहूल लागली आहे . केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वेळेवर देय भत्ते … Read more