विधानसभेत मविआचा जागा वाटपाच्या फॉम्युलांमध्ये काँग्रेस 100 तर , ठाकरे गटाला 95 व शदर पवार गटाला 85 जागा मिळणार ?
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State vidhansabha mahavikas aghadi jagavatap ] : राज्यांमध्ये आता लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणूकेची चाहुल सुरु झाली आहे . यांमध्ये जागावाटपावर सर्वांचे लक्ष वेधले आहेत , यांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक 100 जागा मिळण्याची शक्यता आहे . विधानसभा निवडणुकीला 3-4 महिने शिल्लक आहेत , यामुळे जनतेमध्ये जास्तीत जास्त प्रचार – प्रसार … Read more