दहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2025 च्या तारखा जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ SSC HSC BOARD EXME 2025 TIMETABLE ] : इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2025 च्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत . यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करता येणार आहेत . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावी बोर्ड परीक्षा सन 2024-25 च्या परीक्षांच्या … Read more