सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत व्यापार / इतर नोकरी / शेअर मार्केट/ ड्रीम 11 सारखे खेळ  मधील गुंतवणूक याबाबतचे सेवानियम !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Sevaniyam ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत व्यापर / इतर नोकरी तसेच शेअर मार्केट मधील पैसांची गुंतवणुक या संदर्भातील सविस्तर सेवानियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. कोणताही सरकारी कर्मचारी हा सरकारची पुर्वमंजुरी शिवाय कोणत्याही प्रकारची इतर नोकरी ( अर्धवेळ / पुर्णवेळ ) स्वकारु शकत नाही . त्याचबरोबर इतर … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबी संदर्भात महत्वपुर्ण माहिती ( सेवा नियम 12 ) जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtara State Employee Seva niyamavali Rule 12 ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबी संदर्भात काही नियमावली सेवा नियम 12 मध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , सदर नियमानुसार कर्मचाऱ्यांना समाजांमध्ये जगत असताना काही गोष्टींचा वावर घालावा लागते . याबाबत सविस्तर सेवानियम 12 पुढीलप्रमाणे पाहूयात .. राज्य शासकीय कर्मचारी हा त्याच्या … Read more

रजा नियम : शासकीय कर्मचाऱ्यांना रजेला जोडून रजा घेणे बाबत , जाणून घ्या सविस्तर रजा नियम !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Leaves Rules See Detail ] : महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( रजा ) नियम नुसार रजा , विशेष रजा अनुज्ञेय करण्यात येतात , सदर नियमानुसार रजेला जोडून रजा घेणेबाबतचा सविस्तर नियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची रजा ही दुसऱ्या कोणत्याही … Read more

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम नुसार वेतननिश्चिती बाबत वित्त विभागाचा सुधारित शासन परिपत्रक !

Live marathipepar , Shasan Nirnay : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोगा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट प्रमाणे लागु करण्यात आला . परंतु सहाव्या वेतन आयोगानुसार / असुधारित वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या काही  कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगांमध्ये मोठी तफावत आढळून आल्या ,यामुळे राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 14 मे 2019 … Read more

NPS मधील जमा रक्कम,भविष्य निर्वाह निधी ( GPF ) खात्यांमध्ये वर्ग करणेबाबत , वित्त विभागांकडून शासन परिपत्रक निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सध्या राज्यांमध्ये राज्य कर्मचारी व राज्य शासन यांच्यामध्ये जुनी पेन्शनसाठी मोठा संघर्ष सुरु आहे , राज्य शासनांकडून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबत मोठा विलंब लावत असल्याने राज्य कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . यातच राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून NPS धारक कर्मचाऱ्यांचे NPS … Read more

NPS /DCPS धारक राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ अनुज्ञेय करणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील NPS /DCPS कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेमध्ये लागु असणारी अर्जित रजा रोखीकरण लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून ( Finance department ) अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक (Shasan Nirnay ) दि.14.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेत नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे सभासद … Read more

शासकीय कर्मचारी वैयक्तिक आयुष्यात / कामावर नसताना मादक पेय / मादक औषधांचे सेवन करु शकते का ? जाणून घ्या नियमावली !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र नागरी सेवानियमानुसार , महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्ये पार पाडत असताना मादक पेय / औषधांचे सेवन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे .परंतु शासकीय कर्मचारी आपले वैयक्तिक आयुष्य जगत असताना देखिल किंवा कर्तव्यावर नसताना मादक द्रव्यांचे सेवक करु शकतो का , याबाबत नियम काय सांगतो पुढीलप्रमाणे … Read more