राज्य कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रवर्ग ठरविणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र ! सविस्तर राजपत्र पाहा !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार , शासन राजपत्र : राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रवर्ग ठरविणेबाबत राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र दिनांक 24.03.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर राजपत्र हा महाराष्ट्र राज्य खाजगी शाळांतील कर्मचारी अधिनियम 1977 यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन पुढीलप्रमाणे नियमावली तयार करण्यात आलेली आहे … Read more