महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , मुहुर्त ठरला ! अधिवेशनात होणार निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली रद्द करुन परत जुनी पेन्शन योजनांचा लाभ लागु करणेबाबत , राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून मुहुर्त ठरविण्यात आलेला आहे . येत्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशात जुनी पेन्शन बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे . … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना दसरा – दिवाळी सणाची मोठी खुशखबर, DA आणि सण अग्रीमाची , वेतनासोबत लाभ !

Live marathipepar, प्रणिता पवार [ government employee DA , Diwali festival advance ] : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकाबाबत , महत्वपुर्ण आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे माहे ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत जुलै महिन्यातील डी.ए वाढीचा लाभ तसेच दिवाळी सणानिमित्त सण अग्रिमाची रक्कम प्राप्त होणार आहे , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची … Read more

State Employee : राज्य शासकीय कर्मचारी संदर्भात मुंबई न्यायालयाने (मॅट) दिला महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नोकरीत असताना , अनफिट कर्मचाऱ्यास शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याची तरतूद आहे , परंतु आता या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या मॅटने कर्मचाऱ्यांना दिलासादायक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे .. मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देत शासकीय कर्मचारी सेवेमध्ये आणि अनफिट झाल्यास , सेवेतून काढता येणार … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आंदोलनास यश ,शासनांकडून विविध पेन्शन लाभ लागु करणेबाबत परिपत्रक निर्गमित ! दि.18.07.2023

लाईव्ह मराठी पेपर प्रणित पवार :  महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 मार्च रोजी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता दिनांक 20 मार्च पर्यंत राज्यव्यापी बेमुदत संपावर होते . या संपाच्या अनुषंगाने राज्य शासनांकडून विविध पेन्शन लाभ ( केंद्र सरकारच्या धर्तीवर ) राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आले आहे , या संदर्भात राज्य शासनांच्या संचालनालय स्तरावर परिपत्रक निर्गमित … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण (सुधारित ) शासन निर्णय / परिपत्रके यांचे संकलन पुस्तिका ( PDF )

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय व परिपत्रके बाबत संकलन पुस्तिका विनायक महामुणकर सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी पोलिस आयुक्त , बृहन्मुंबई कार्यालय यांनी तयार करण्यात करण्यात आलेली आहे , सदर संकलन पुस्तिका राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण पुस्तिका आहे . सदर संकलन पुस्तिकांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ अनुज्ञेय करणे बाबत महासंघाचे मुख्य सचिवासमवेत महत्वपूर्ण बैठक संपन्न ! वाचा इतिवृत्त सविस्तर .

लाईव्ह मराठी पेपर प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे अन्य प्रलंबित मागण्यासंदर्भात मुख्य सचिवा समवेत आज दिनांक 22.06.2023 रोजी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे .या बैठकीमध्ये झालेली महत्त्वपूर्ण चर्चा पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे . सदर बैठकीमध्ये सर्वांना जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्या संदर्भात आज … Read more

NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! सरकारकडून पेन्शन नियमात मोठा बदलाचा प्रस्ताव  , 40 ते 45 टक्के मिळेल पेन्शन !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे , ती म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना नियमांमध्ये मोठा बदल करणेबाबत केंद्र सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहेत . आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सरकारकडून कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेची मोठी भेट दिली जाईल . रॉयटर्सचे हे एक वैश्विक वृत्त असून … Read more