राज्यातील 12 लोकांना पद्म पुरस्कार जाहीर , जाणून कोण आहेत ? हे दिग्गज व्यक्तिमत्व !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Padma Award News ] : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत , पद्म पुरस्कार हे सर्वोच्च नागरी पुरस्कार असतो . यांमध्ये राज्यातील 12 दिग्गज व्यक्तिमत्व त्यांच्या उत्तम कार्यासाठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत . पद्मभुषण पुरस्कार विजेते : होर्मुसजी कामा ( साहित्य व शिक्षण … Read more