पेन्शनधारकांचा पुण्यात महामेळावा , चला राष्ट्रीय संघर्ष समितीने केले आवाहन ! जाणून घ्या सविस्तर वृत्त !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : खाजगी व सहकारी क्षेत्रामधून जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी व विविध प्रकारच्या मागण्यांसाठी दिनांक आठ जून रोजी गुरुवारी सायंकाळी चार वाजता पुण्यामध्ये आंबेगाव पठार सर्वे नंबर 15 कात्रज डेअरी जवळ चिंतामणी ज्ञानपीठ या ठिकाणी आयोजित केले आहे. अशी महत्वपूर्ण माहिती शेतकरी व कामगार नेते, … Read more