खास शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोजन करीता देण्यात येणारे कर्ज ( वित्त ) पुरवठा योजना ; जाणुन घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Agricultures Loan For Various Prayojan ] : शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोजन करीता बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते , ज्यांमध्ये शेतकऱ्यांना कमी व्याजदरांमध्ये तसेच शासनांच्या अनुदान योजनांचा लाभ प्राप्त करुन दिला जातो . शिवाय कर्जाची परफेड ही शेतकऱ्यांच्या सोयीनुसार मासिक / त्रेमासिक / सहामाही / वार्षीक … Read more