खुशखबर : सरकारी कर्मचाऱ्यांची 18 महिने कालावधी मधील DA थकबाकीची प्रतीक्षा संपली , डी.ए थकबाकीची मिळणार तब्बल 2 लाख 18 हजार रुपये !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना कोरोना कालावधीमधील 18 महिने डी.ए थकबाकीबाबत केंद्रीय स्तरावर कामगार युनियन व केंद्र सरकार यांच्यामध्ये मोठी चर्चा सुरु होत आहे . कामगार युनियन कडून मागील डी.ए थकबाकी संदर्भात निवेदन देवून , सदर 18 महिने कालावधीमधील वन टाईम सेटलमेंट करावे अथवा मागील डी.ए थकबाकीची … Read more