सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुडन्युज ! जुलै मध्ये आणखीण 4 टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित , या दिवशी होणार निर्णय !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची माहिती समोर येत आहे , ती म्हणजे महागाई भत्तांमध्ये परत एकदा चार टक्क्यांची मोठी वाढ निश्चित होणार आहे . यामुळे सध्या जानेवारी महिन्यांपासून मिळत असणाऱ्या 42 टक्के डी.ए मध्ये आणखीण चार टक्क्यांची मोठी वाढ होईल . माहे जुन महिन्यांच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे … Read more