राज्य कर्मचाऱ्यांना अखेर वाढीव 4% महागाई भत्ता (एकूण 46℅ प्रमाणे ) लागू करणेबाबत वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.23.11.2023
Live Marathipepar बालाजी पवार प्रतिनिधी [ State Employee DA INCREASE GR ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01 जुलै 2023 पासून सुधारणा करणे बाबत , राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून आज दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी अखेर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासकीय कर्मचारी व इतर … Read more