राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता लागु करणेबाबत कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) , अनुदानित शिक्षक – शिक्षकेत्तर कमर्चारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील वरील नमुद सर्व … Read more