राज्य शासनांकडून महागाई भत्ता मध्ये वाढ करणेबाबत आणखीण तीन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , GR दि.05.07.2023
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासनांकडून राज्य शासनांच्या पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या डी.ए मध्ये मोठी वाढ करणेबाबत तीन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . वेतन आयोग डी.ए वाढ डी.ए वाढ टक्केवारी सातवा वेतन आयोग 38 टक्के वरुन 42 टक्के 4 टक्के सहावा वेतन आयोग 212 टक्के वरुन 221 टक्के 9 … Read more