खुशखबर : महागाई भत्ता ( DA ) वाढीस मंत्रीमंडळाची मंजुरी लवकरच , कर्मचाऱ्यांना आली आनंदाची माहिती समोर !

Live marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचे वेध लागले असून , सदर डी.ए वाढीच्या प्रस्तावास आता लवकरच मंत्रीमंडळाची मंजुरी प्राप्त होणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्री तसेच दसरा सणाच्या अगोदरच महागाई भत्ता वाढीची मोठी भेट मिळणार आहे . मंत्रीमंडळ बैठक : दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पासून केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक … Read more

अखेर राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA ) मध्ये 4% वाढीला राज्य शासनाकडून मंजुरी !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : एसटी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची एक आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे एसटी कर्मचऱ्यांचा आता महागाई भत्त्यात वाढ करण्यात आला आहे . त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेला आहे ही बातमी एसटी महामंडळातील सर्व कर्मचऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.एसटी कर्मचऱ्यांचा महागाई भत्ता 34% वरुन 38% करणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुलै पेड इन ऑगस्ट चा पगार ठरणार लाभदायक , पगारासोबतच मिळणार हे वाढीव लाभ !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी जुलै पेड इन ऑगस्ट महिन्याचा पगार हा लाभदायक ठरणार आहे . जुलै पेड इन ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव आर्थिक लाभ मिळणार आहेत , या संदर्भात राज्य शासनांकडून वेळोवेळी परिपत्रके / शासन निर्णये निर्गमित करण्यात आलेले आहेत . सातवा वेतन आयोगाचे उर्वरित … Read more

अखेर राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता लागु करणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित GR दि.30.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरांमध्ये दिनांक 01 जानेवारी 2023 पासुन सुधारणा करणेबाबत अखेर राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2023 रोजी GR ( SHASAN NIRNAY) निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पुर्ण कालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरांमध्ये सुधारणा … Read more

Good News : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीच 60 वर्षे , वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे राज्य सरकारी व पेन्शनधार कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 टक्के डी.ए तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात येणार आहे . त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे लाभ देणेबाबत , राष्ट्रीय पेन्शन योजनेंमध्ये बदल अथवा नविन पेन्शन … Read more

खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2023 पासून 4 टक्के महागाई भत्ता वाढ ,बाबत मुख्यमंत्र्याकडे नस्ती सादर !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून वाढीव चार टक्के महागाई भत्ता वाढ करणेबाबत , वित्त विभागांकडून मुख्यमंत्र्याकडे नस्ती सादर करण्यात आल्याची आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे . काल दिनांक 22 जून 2023 रोजी अधिकारी महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या समवेत बैठकीदरम्यान मुख्य सचिवांना डी.ए बाबत विचारणा … Read more