राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना वाढीव 53% डी.ए वाढीचा लाभ जानेवारी पेड इन फेब्रवारी वेतन / पेन्शन देयकासोबत !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [state employee mahagai Bhatta vadh update ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 53 टक्के प्रमाणे महागाई भत्ता लाभ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन /पेन्शन देयकासोबत दिला जाणार आहे , या संदर्भात महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , ती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात … Read more