असूधारित 6 व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 9% वाढ ! GR निर्गमित दि.23.11.2023

state-employee-gr-da-increase

राज्य कर्मचाऱ्यांना अखेर वाढीव 4% महागाई भत्ता (एकूण 46℅ प्रमाणे ) लागू करणेबाबत वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.23.11.2023

Live Marathipepar बालाजी पवार प्रतिनिधी [ State Employee DA INCREASE GR ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01 जुलै 2023 पासून सुधारणा करणे बाबत , राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून आज दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी अखेर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासकीय कर्मचारी व इतर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लाभ लागु करणेबाबत गठीत समितीचा अहवाल वित्तमंत्री अजित पवार यांना सादर ! पाहा सविस्तर तरतुदी !

Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee OPS Ahaval ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ लागु करणेबाबत सेवानिवृत सनदी अधिकाऱ्यांच्या त्रिस्तरीय सदस्यांची समिती गठित करण्यात आली होती . सदर समितीने काल दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदिर्घ कालावधीनंतर आपला अहवाल राज्य शासनांस सादर केला आहे . जुनी पेन्शन प्रमाणे राज्यातील … Read more

कर्मचाऱ्यांना बदली झाल्यानंतर एक वेतनवाढ देणे संदर्भात नमुद शासन निर्णय बाबत , प्रशासनांकडून महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [Payment Increament After Transfer ] : बदली झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्याची तरतुद आहे या संदर्भात माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत श्री.सदाशिव उत्तमराव थोरात यांनी माहिती मागिविली असता राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 05.09.2023 रोजी सदर माहितीचा अधिकारास उत्तर सादर दिले आहेत . सदर माहितीचा अधिकार मध्ये उत्तर … Read more

अखेर राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , महागाई भत्ता वाढीवर अखेरचा शिक्कामोर्तब !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Vadhiv Mahagai Bhatta News ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता वाढीवर राज्य शासनांकडून अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे . केंद्र सरकारकडून मागील महिन्यांत केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए बाबत अधिकृत्त कार्यालयीन ज्ञापन निर्गमित केल्यानुसार राज्य कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय होणार आहे . महागाई भत्ता 2 टक्के / 4 … Read more

DA Hike News : राज्य कर्मचाऱ्यांची भ्रमनिराशा ! महागाई भत्यात 4 टक्के नव्हे तर 2 टक्यांची वाढ , मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय !

Live Marathipepar [ State Employee Mahagai Bhatta Vadh ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मोठी भ्रमनिराशा होण्याची मोठी शक्यता आहे . कारण माहे जुलै महिन्यांपासून केंद्र सरकारने डी.ए मध्ये 4 टक्क्यांची वाढ लागु करण्यात आली आहे . तर राज्यातील कर्मचाऱ्यांना केवळ 2 टक्यांची वाढ जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांची ऐन … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच महागाई भत्ता होईल 51%; जानेवारी 2024 मधील मोठी भेट !

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकतीच आता सणासुदीच्या कालावधीमध्ये भेट मिळाली आहे. दिवाळीपूर्वी आता बोनस म्हणून महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ केली जाणार आहे. तसेच मागील तीन महिन्याचे थकबाकी सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत असल्यामुळे कर्मचारी सुद्धा तितकेच खुश आहेत. परंतु येणारे नवीन वर्ष त्यांच्यासाठी नक्कीच यापेक्षाही अधिक चांगल्या भेटी घेऊन येऊ शकते. अशी माहिती … Read more

BREAKING NEWS : महागाई भत्ता 46% करणेबाबत, आज दि.01.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपूर्ण / दिलासादायक शासन निर्णय !

Live marathipepar प्रणिता पवार , प्रतिनिधी [ state employee MAHAGAI BHATTA 46% GR ] : आज दि.01 नोव्हेंबर 2023 रोजी मोठा महत्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे , सदर शासन निर्णयानुसार महागाई भत्ता मध्ये केन्द्र सरकार प्रमाणे 4% वाढ लागू करण्यात आलेली आहे . केंद्रीय वित्त विभाग, (कें द्र सरकार), यांच्या क्र.1/4/2023-E-II(B), दि.20.10.2023 … Read more

पुढील दोन दिवसात राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव 4% DA लागू करणेबाबत ,GR निर्गमित होईल ?

Live marathipepar , प्रणिता पवार [ 7th Pay commission DA Vadh GR Update] : महाराष्ट्र शासन सेवेमध्ये कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे वाढीव चार टक्के महागाई महागाई भत्ताचा लाभ लागू करण्यात आलेला आहे . सदरचा वाढीव महागाई भत्ता अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन देयकासोबत डीए फरकासह लागू करण्यात आलेला … Read more

Good News : महागाई भत्ता मध्ये 4% वाढ करणे संदर्भात अखेर राज्य शासनाकडून अधिकृत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.27.10.2023

Live marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [ 7th Pay commission DA VADH GR ] : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी महागाई भत्ता मध्ये वाढ करणे संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर DA वाढ करणे संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहूयात .. भारत सरकार वित्त मंत्रालय विभागाच्या … Read more