नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत 53% DA वाढीच्या प्रस्तावास मंजुरी ..
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta ward cabinet nirnay ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे , संदर्भातील निर्णय नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे . प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून सरकारी … Read more