सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच मिळणार 53% DA वाढीचा लाभ !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee DA increase news ] : सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळेस महागाई भत्त्याचा (DA ) लाभ लागू करण्यात येतो , यामध्ये माहे जानेवारी व जुलै महिन्यात महागाई भत्ता (DA) वाढविण्यात येतो . सध्या माहे जुलै 2024 चा महागाई भत्ता बाकी आहे . महागाई भत्ता हा केंद्र सरकारच्या कामगार … Read more