सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मतदानावरुन प्रचंड रोष ; जाणुन घ्या काय आहे प्रकरण ?
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Update About Election Duty ] : राज्यातील कर्मचारी मतदान प्रक्रिया कामकाजांमध्ये गुंतले होते , तर विदर्भामध्ये मतदान प्रक्रिया पुर्ण झालेल्या जिल्हांमध्ये कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट भेटलेच नाहीत . यामुळे कर्मचाऱ्यांच्या मतदानाचा नेमके काय ? असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारले जात आहेत . अमरावती लोकसभा मतदार संघामध्ये तब्बल 18 लाख … Read more