मतदान केंद्रावर मुक्कामी असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर आता करडी नजर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Web Camera on Election Center ] : मतदान केंद्रावर मुक्कामी असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर आता निवडणूक अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार आहे . याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून महत्वपुर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत . प्राप्त माहितीनुसार , मुक्कामी असणारे मतदान अधिकारी कर्मचारी हे रात्रीच्या वेळी मतदान केंद्रावर मद्य प्राशन करतात , व … Read more