दि.30.09.2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले मोठे महत्वपुर्ण निर्णय ; जाणून घ्या सर्व निर्णय !

Live marathipepar खुशी पवार  प्रतिनिधी [ cabinet nirnay dated 30.09.2024 ] : काल दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत . विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सदरचे राज्यातील जनता , व्यापारी , कर्मचारी यांना खुश करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत . देशी गायींच्या पालन करीता अनुदान : देशी गायींच्या … Read more