ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी डाक विभागाच्या लाभदायक गुंतवणूक योजना ..
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ india post office best investment plan for women & sinior citizen ] : भारतीय डाक विभाग मार्फत ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी खास बचत योजना राबविण्यात येतात , सदर योजनेवर केंद्र शासनांकडून इतर योजनांपेक्षा अधिक व्याज दिले जाते , अशा योजनांबद्दल सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. ज्येष्ठ नागरिक बचत … Read more