Post Office Insurance : फक्त 520/- वार्षिक प्रिमियम वर मिळवा तब्बल 10 लाख रुपयांचा विमा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Post office Insurance Plan ] : पोस्ट ऑफीसच्या विमा योजनांमध्ये फक्त 520/- रुपये वार्षिक प्रिमियम वर तब्बल 10 लाख रुपयांचा विमा लाभ प्राप्त होतो , या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत . भारतीय डाक विभागांने टाटा एआयजी कंपनीसोबत करार करुन विमा क्षेत्रांमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी विमा योजना … Read more