महायुती मध्ये कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार ? जाणून घ्या आताची मोठी अपडेट !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Which party will get which accounts in Mahayuti? ] : महायुती मध्ये कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार या संदर्भात आताच्या घडीची मोठी अपडेट समोर येत आहे , सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेवूयात .. सध्या मंत्रिपद न दिल्याने छगन भुजबळ , सुधीर मुनगुंटीवार हे आक्रमक भूमिका घेत आहेत . … Read more