BJP ची दुसरी यादी जाहीर ; या 22 उमेदवारांना देण्यात आली संधी !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ bjp second list publish ] : भारतीय जनता पार्टी कडून पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांना संधी देण्यात आली होती , आता दुसऱ्या यादीमध्ये 22 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. असे मिळून भारतीय जनता पार्टी कडून एकूण 121 जागेवर उमेदवारी देण्यात आली आहे . दुसरी यादीमध्ये , देवेंद्र फडणवीस यांच्या … Read more