निवडणुकी पुर्वीच कर्मचाऱ्यांना सरकारकडून पहिली भेट , आठ कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : देशांमध्ये दिनांक 16 एप्रिल ही सार्वत्रिक लोकसभेची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे ,यामुळे निवडणुकांपुर्वी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली गुड न्यूज केंद्र सरकारकडून देण्यात आलेली…