पवित्र पोर्टलमार्फत खाजगी शैक्षणिक संस्थामधील रिक्त पदांवर पदभरती , परिपत्रक निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pavitra Portal Teacher Recruitment For Private Education Society ] : पवित्र पोर्टलमार्फत खाजगी शैक्षणिक संस्थामधील रिक्त पदांवर पदभरती करीता राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती नोंदविणेबाबत , राज्य शासनांच्या शिक्षण आयुक्तालय मार्फत दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन … Read more