मतदान केंद्रावर मतदान कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळणार ह्या सुविधा !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Polling Booth facility ] : मतदान केंद्रावर मतदान कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत , संबंधित तलाठी / ग्रामसेवक यांना कळविण्यात आलेले आहेत . या ठिकाणी नेमक्या कोण-कोणत्या सुविधा मिळणार आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. अत्यावश्यक सुविधा : मतदान केंद्रावर अत्यावश्यक बाबीमध्ये … Read more