जुनी पेन्शन मागणीसाठी दिनांक 9 ऑगस्ट रोजी अधिकारी /कर्मचाऱ्यांची राज्यभर बाईक रॅलीचे आयोजन!
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सर्वांना जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहेत , या बाईक रॅलीमध्ये राज्यातील अधिकारी महासंघ देखिल सहभाग घेणाार आहे .याबात महसंघाकडून प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . सर्वांना जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांसदर्भातील … Read more