या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळत आहेत  ; 6 लाख 90 हजार रुपयांचे अनुदान ! जाणून घ्या सविस्तर योजना .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra farmer get subsidy upto 6 lakh 90 thousand rs . anudan scheme ] : शेतकरी वर्गांसाठी सरकार मार्फत विविध योजना राबविण्यात येतात , यांमध्ये काही योजना केंद्र सरकारच्या अनुदानातुन राबविण्यात येत असतात . अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येते , ज्यांमध्ये शेतकऱ्यांना 6 लाख 90 हजार रुपये पर्यंत … Read more