राज्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणुक : ओरिजनल खताऐवजी राज्यांमध्ये बनावट स्वरुपाच्या संयुक्त खंताचा पुरवठा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ fake fertilizers supply in Maharashtra ] : राज्यांमध्ये ओरिजन खताऐवजी केंद्र शासनांची मान्यता असणाऱ्या ग्रेड्सशची साम्स असणाऱ्या बनावट स्वरुपाचा खतांचा पुरवठा राज्यांमध्ये होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या कृषी विभागांकडून देण्यात आलेले आहेत . केंद्र शासनांकडून मान्यता देण्यात आलेल्या ग्रेड्सशी साम्य असणाऱ्या बनावट … Read more