अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे विधेयक मांडण्यात येणार ; नियमात मोठी सुधारणा !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee related vidheyak] राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरुवात होणार आहे . या अधिवेशनामध्ये सरकारकडून 20 विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे . या विधेयकामध्ये विविध विषयावर चर्चा केली जाणार आहे , यामध्ये विद्यमान सरकार ईव्हीएम सरकार आहे पण या ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फोर मॅग्नेटिक महाराष्ट्र … Read more