राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत आत्ताची मोठी अपडेट ; जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state transfer big update news ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत असून , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. प्रसार माध्यमातुन मिळालेल्या माहितीनुसार देशात महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या संभाव्य दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 रोजी होणार आहेत . … Read more