कर्मचाऱ्यांच्या समायोजन , बदली , पदोन्नती व नियुक्यांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Samayojana , transfer , Pramotion imp paripatrak ] : आता नविन शैक्षणिक वर्ष येत्या 13 जुन पासून सुरु होत असल्याने , कर्मचाऱ्यांचे समायोजन , पदोन्नती , बदल्या तसेच नियुक्यांची मोठी लगभग सुरु झाली आहे , याबाबत जिल्हा परिषद कोल्हापुर मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . प्राथमिक … Read more