लाडकी बहीण योजनेमुळे बँक कर्मचारी कंटाळले ; या योजना विरोधात दि.16 नोव्हेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna bank employee strike] : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील बँक कर्मचारी कंटाळले आहेत , या विरोधात दिनांक 26 नोव्हेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील प्रत्येक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे . यामुळे बँक कर्मचाऱ्यांना … Read more