राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी ! पेन्शन लागु करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.14.06.2022
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य शासन सेवेतील NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची मोठी खुशखबर समोर आली आहे राज्यातील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना … Read more