सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी प्रतिक्षा संपली , डी.ए बरोबरच फिटमेंट फॅक्टरवरील आत्ताची नविन अपडेट आली समोर !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृतत पेन्शन धारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर आपल्यासाठी आत्ताची मोठी नविन अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे बऱ्याच दिवसांपासून सरकारी / पेन्शनधारकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे . केंद्रीय कामगार मंत्रालयांकडून नुकतेच जाहीर केलेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार , माहे जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई … Read more