News about DA: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता पगारात होणार चक्क 8 हजार रुपयांची वाढ; पहा सविस्तर;
Employees DA News : देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यासोबतच पेन्शन धारकांसाठी आज आम्ही महत्त्वाची व आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. प्रशासनाच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्या मध्ये वाढ मिळणार असून आगामी मार्च महिन्यापासूनच ही वाढ लागू होईल आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी डीए वाढेल (Live DA News). सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून … Read more