शेतकऱ्यांना 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळत आहे अत्यल्प व्याजदरांमध्ये , जाणून घ्या सविस्तर पात्रता व लाभ घ्या !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer KCC Loan scheme ] : शेतकऱ्यांना आपल्या वैयक्तिक आर्थिक गरजा भागविण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात , कारण शेतकऱ्यांना शेतीची मशागत , खत खरेदी , बियांची खरेदी इ. कामांसाठी आर्थिक अडचण भासते , यामुळे कमी व्याजदरांमध्ये सरकारकडून कर्ज पुरवठा करण्यात येते . सरकारकडून शेतकऱ्यांसाठी क्रेडीट योजना सुरु करण्यात … Read more