Farmer ID : जमीन नावावर आहे अशा शेतकऱ्यांना मिळणार , शेतकरी ओळखपत्र ; जाणून घ्या शेतकरी ओळखपत्राचे फायदे ..

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ farmer id card news ] : ज्यांच्या नावावर शेती आहे अशा शेतकऱ्यांना आता शेतकरी ओळखपत्र दिले जाणार आहे , याकरिता सरकारकडून एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे . ज्यांच्या नावे शेती आहे , अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी (Farmer ID ) जी की आधारशी लिंक असेल , अशा स्वरूपातील एक … Read more