फळे व धान्य महोत्सव करीता अनुदान योजना ; जाणून घ्या राज्य कृषी पणन मंडळाची सविस्तर योजना !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Foods And Crops Festivals Anudan Scheme ] : महाराष्ट्र कृषी पणन मंडळाकडून फळे व धान्य महोत्सव अनुदान राबविण्यात येते . या योजना अंतर्गत मोसंबी , द्राक्षे , आंबा , संत्री इ. हंगामी फळे त्याचबरोबर उत्पादकांकडून थेट ग्राहक पर्यंत धान्य विक्रीकरीता उत्सव आयोजित करण्यात येते . यांमध्ये महोत्सव करीता प्रति … Read more