छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना ( मागेल त्याला अंतर्गत ) विविध कृषी योजना , असा करा ऑनलाईन आवेदन !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Chatrapati Shivaji maharaj Krushi Scheme ] : छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना ( मागेल त्याला घटक अंतर्गत ) विविध कृषी योजना राबविल्या जात असून , पात्र शेतकऱ्यांनी आपल्या आवश्यकतानुसार कृषी योजनांचा लाभ घेवू शकतात . यांमध्ये कोणकोणत्या कृषी योजनांचा समावेश होतो , याबाबत पुढीलप्रमाणे माहिती पाहुयात .. भाऊसाहेब फुंडकर … Read more