धक्कादायक बातमी : कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के ( जुलैचा ) महागाई भत्ता न देणेबाबत , पत्रक मुख्यमंत्री यांना सादर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA Vadh News Prashant Bamb ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर महिन्यांच्या वेतन देयकासोबत वाढीव 4 टक्के डी.ए , फरकासह लागु करण्यात आलेला आहे , सदर वाढीव महागाई भत्ता लागु न करणेबाबत , मुख्यमंत्री यांना पत्र सादर करण्यात आला आहे . विधानसभेचे विद्यमान आमदार श्री.प्रशांत बन्सीलाल बंब … Read more