Tag: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत 5 लाख रुपये पर्यंत शासकीय / खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार ; 01 जुलै पासुन अंमलबजावणी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत रुपये 5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार राज्यातील शासकीय तसेच राज्य शासनांचे जाहीर केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहेत…