7 व्या वेतन आयोगानुसार या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मुळ वेतनाच्या 12.5% भत्ता मंजुर करणेबाबत GR निर्गमित दि.11.12.2023
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Additional Allowance Shasan Nirnay ] : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत नियुक्ती / प्रतिनियुक्तीने पूर्ण वेळ कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिनांक ०१ जानेवारी, २०१९ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार निश्चित केलेल्या मूळ वेतनाच्या १२.५०% एवढी रक्कम प्रकल्प भत्ता म्हणून अदा करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी … Read more