Post Office Investment : पोस्ट ऑफीसची दाम दुप्पट योजना , जाणून घ्या मुदत / व्याजदर !
live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Post Office Best Investment Scheme ] : भारतीय डाक विभाग मार्फत दाम दुप्पट योजना राबविण्यात येते , यांमध्ये मुदत ठेवीपेक्षा अधिक व्याजदर उपलब्ध होतो . यामुळे गुंतवणुकदारांना पोस्टाच्या खाली नमुद योजना मध्ये गुंतवणुक करणे अधिक सोयीस्कर होईल. किसान विकास पत्र ( KVP ) : केंद्र शासनाच्या पोस्ट विभागामार्फत किसान … Read more